सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम रत्नागिरी 24 न्युज पोर्टल सतत करत आहेत. समाजातील तळागाळातील दुर्बल घटकांच्या समस्या आपल्या लेखणीतून रेखाटने तसेच ते समाजासमोर मांडणे हे रत्नागिरी 24 न्युज चे कार्य आहे. कामगारांवर सर्वसामान्यांवर जिथे ही अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे व न्याय देण्याचे काम ‘रत्नागिरी 24 News’ टीम करीत आहे.
– अमोल जाधव, सामाजिक कार्यकर्ते