(खेड / भरत निकम)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार संजय कदम यांच्या माध्यमातून सवेणी ग्रा.पं.च्या सरपंच सौ.मीना मंगेश सावरटकर तसेच सवेणी मोहल्ल्यासह अन्य पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासह भाजपवर टिकास्त्र सोडले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप कांबळे,उप तालुकाप्रमुख देवेंद्र मोरे,बशीर हमदुले, वहाब सेन, मुंबईतील शाखाप्रमुख दिलीप गुजर, उप तालुकाप्रमुख विष्णु आंब्रे, देवेंद्र मोरे, महिला तालुका संघटक अंकिता बेलोसे, ह.भ.प. महाडीक बुवा, हेदलीचे माजी सरपंच प्रकाश गायकवाड, शाखाप्रमुख जांभुळकर,उपविभाग प्रमुख दिलीप निकम, फैसल कासकर, कर्टेलचे माजी सरपंच श्रीधर चव्हाण, जेष्ठ शिवसैनिक विष्णु आंब्रे, हेदली उप शाखाप्रमुख भाई गांधी, दत्ता भिलारे, रमेश घटे, शेखर पाटणे, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, खेडचे शहरप्रमुख दर्शन महाजन, युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर, माजी पं.स. सदस्य प्रकाश मोरे, युवासेना उपशहर अधिकारी साईराज खेडेकर, गौरव तोडकरी, आयटीसेल अधिकारी मधुर चिखले,भरणे सरपंच संतोष गोवळकर, कुळवंडी सरपंच दिलीप निकम,भरणे विभागप्रमुख अंकुश कदम,विभागप्रमुख विश्वास कदम, तसेच सर्व शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवीन नियुक्त सवेणी शाखाप्रमुख मनेश महाडिक, मोहम्मद शफी अहमद चिपळूणकर, उप शाखाप्रमुख – नतेश थोरात यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी गल्फ कमिटी सवेणी मोहल्ल्या अस्लम बुरोंडकर,रफिक चिपळूणकर, मकबूल तळवळकर, साजिद तळवळकर, गफार चिपळूणकर, मुस्ताक चिपळूणकर, अन्सार वावघरकर, इनायत कावलेकर, तयेब कावलेकर, बिलाल चिपळूणकर, शोएब चिपळूणकर, मुस्ताक बुरोंडकर, निसार बुरोंडकर, जुबेर बुरोंडकर, रियाझ कडवेकर, सजाद चिपळूणकर, सजाद तळवलकर, नौशाद तळवळकर, नजीब तलवळकर, सुहेल चिपळूणकर, मुबशीर चिपळूणकर, हिदायात चिपळूणकर, इनायत चिपळूणकर, आफताब चिपळूणकर, बरकत चिपळूणकर, सरफराज चिपळूणकर, अकिब चिपळूणकर, फाझल चिपळूणकर, निहाल कावळेकर, तयेब कावळेकर, रिझवान तलवाळकर, इम्रान चिपळूणकर, समद चिपळूणकर, मुझमील चिपळूणकर, अबुबकर चिपळूणकर, असिफ कावळेकर, अत्ताउला चिपळूणकर, फझल चिपळूणकर, निहाल चिपळूणकर, तयेब कावलेकर, असिफ कडवेकर, रिझवान तळवळकर, मुझमील चिपळूणकर, इम्रान चिपळूणकर, समद चिपळूणकर, शफी चिपळूणकर, मुहीफ बुरोंडकर, रफिक बुरोंडकर, नतेश थोरात, तुफैल चिपळूणकर, शहिद चिपळूणकर, हैदर चिपळूणकर, शकूर चिपळूणकर यांनी प्रयत्न केले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना संजय कदम यांनी विरोधकांचा समाचार घेतला तर आमदार भास्कर जाधव यांनी भाजपसह शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची मिमिक्री करत बोचरी टीका केली.