‘रत्नागिरी 24 न्युज’ने कोणत्याही पक्षाशी संबंधित न राहता निर्भिडपणे आपली भूमिका मांडत आहे. कोरोना काळात जिथे इतर माध्यमांमधून नकारात्मक बातम्या येत होत्या. त्या काळात सकारात्मक ऊर्जेच्या बातम्या या पोर्टलने दिल्या. याशिवाय प्रयोगशील व नावीन्यपूर्ण पत्रकारितेमुळे अल्पावधीतच वाचकांच्या मनात हात घातला.
– श्री.जीवन खातू, वनविहार हॉटेल