( रत्नागिरी )
रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना रत्नागिरी तालुका सभा जिल्हा अध्यक्ष डॉ.परशुराम निवेंडकर यांचे अध्यक्षतेखाली तसेच राज्य संघटक श्री. गजानन साळुंखे व सल्लागार श्रीशंकर केतकर जिल्हा सहकोषद्यक्ष विवेक गावडे यांच्या उपस्थितीत घेणेत आली या वेळी नुतन तालुका कार्यकारणीची निवड करण्या आली ती खालीलप्रमाणे अध्यक्ष – श्री. दत्तात्रय गोताड प्रा.आ.केंद्र हातखंबा,सचिव – श्री सुनील कारेकर प्रा.आ.केंद्र खानु कोषाध्यक्ष – श्री. शैलेश रेवाळे प्रा.आ.केंद्र कोतवडे, उपाध्यक्ष – श्री. निलेश पिलनकर प्रा.आ.केंद्र हातखंबा, कार्याध्यक्ष – श्री. संजय चव्हाण प्रा.आ.केंद्र.हातखंबा संघटक – श्री.प्रदिप कांबळे टी एच ओ कार्यालय, श्री.संदेश मोरे प्रा.आ.केंद्र.वाटद श्री.अमित नागवेकर प्रा.आ.केंद्र. कोतवडे श्री. संजय कळंबटे प्रा.आ.केंद्र जाकादेवी श्री.श्रीकांत जाधव प्रा.आ.केंद्र पावस श्री. शिवराज शेट्ये प्रा.आ.केंद्र चांदेर श्री.सचिन रसाळ प्रा.आ.केंद्र खानू यांची निवड करण्यात आली या वेळी तालुक्यातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.