(मुंबई)
राज्य गृह विभागाने यापुर्वी बदल्या झालेल्या काही पोलिस उप अधीक्षक (DySP) / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (ACP) बदल्यांमध्ये अशंतः केले आहेत तर काही जणांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे. एकुण 23 डीवाएसपी / एसीपींच्या बदल्याबाबतचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.
पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त यांची नावे आणि त्यापुढील कंसात पुर्वीची पदस्थापना किंवा शासनाचे आदेश आणि सुधारित पदस्थापना
1. विनितकुमार जयवंत चौधरी DySP (पोलिस उप अधीक्षक, डायल 112, नवी मुंबई ते उप विभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी – SDPO Ratnagiri)
2. योगेश अशोकराव गावडे ACP (एसीपी, बृहन्मुंबई ते एसीपी, नवी मुंबई – ACP Navi Mumbai)
3. संजय फकीरा महाजन DySP (एसडीपीओ, चांदूर रेल्वे (SDPO Chandur Railway), अमरावती ग्रामीण (Amravati Rural Police) ते एसडीपीओ, नंदूरबार)
4. श्रीकांत औदुंबर डिसले DySP (एसडीपीओ, नंदूरबार (SDPO Nandurbar) ते डीवायएसपी, महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर)
5. विलास विठ्ठल यामावार DySP ( एसडीपीओ, देऊळगांव राजा (SDPO Deulgaon Raja), जि. बुलढाणा – Buldhana ते एसडीपीओ, अक्कलकोट, जि. सोलापूर)
6. संदीप रघुनाथ गावित DySP (एसडीपीओ, पाचोरा ते एसडीपीओ, जळगांव शहर – SDPO Jalgaon City)
7. कल्याणजी नारायण घेटे ACP (एसीपी, ठाणे शहर (ACP Thane City) ते एसीपी, कल्याण विभाग (ACP Kalyan Division), ठाणे शहर Thane City Police)
8. साजन रूपलाल सोनवणे DySP (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते एसडीपीओ, साक्री (SDPO Sakri), जि. धुळे – Dhule Police)
9. सचिन बापु सांगळे DySP (एसडीपीओ, वर्धा (SDPO Wardha) ते एसडीपीओ, जालना शहर – SDPO Jalna City)
10. दिनकर सुखदेव डांबळे DySP (एसडीपीओ, भूम (SDPO Bhoom) ते एसडीपीओ, परभणी शहर – SDPO Parbhani City)
11. आबुराव किसन सोनवणे DySP (डीवायएसपी, आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा – DySP EoW Wardha ते एसीपी, बृहन्मुंबई – ACP Mumbai)
12. शंकर भाऊसाहेब काळे DySP (डीवायएसपी, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर ते एसडीपीओ, महाड – SDPO Mahad)
13. धनंजय महादेव येरूळे DySP (अप्पर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई (SID Mumbai) ते एसडीपीओ, पाचोरा – SDPO Pachora)
14. अशोक लालसिंग राजपूत ACP (एसीपी, ठाणे शहर ACP Thane City ते एसीपी, पनवेल विभाग (ACP Panvel Division), नवी मुंबई – Navi Mumbai Police)
15. माधव ज्ञानोबा रेड्डी ACP (एसीपी, सोलापूर शहर (ACP Solapur City) ते अप्पर पोलिस अधीक्षक (एक टप्पा पदोन्नती), अॅन्टी करप्शन (Addl SP Nashik ACB), नाशिक)
16. पुंडलिक नामदेवराव भटकर ACP (एसीपी, सायबर व आर्थिक गुन्हे, नागपूर शहर ते एसडीपीओ कामठी उपविभाग (SDPO Kamptee), नागपूर ग्रामीण – Nagpur Rural Police)
17. रोहिणी तात्याराव साळुंखे DySP (एसडीपीओ, सावंतवाडी (SDPO Sawantwadi) ते एसडीपीओ, जयसिंगपूर – SDOP Jaysingpur)
18. विनोद गोपाळ कांबळे DySP ( एसडीपीओ, कणकवली (SDPO Kankavli) ते एसीपी, बृहन्मुंबई – ACP Mumbai)
19. सई प्रताप भोरे-पाटील DySP (एसडीपीओ, तुळजापूर (SDPO Tuljapur) ते एसडीपीओ, अकलूज – SDPO Akluj)
रविंद्र दगडु होवाळे (DySP) यांची उपविभागीय पोलिस अधिकारी, अक्कलकोट (SDPO Akkalkot) या पदावर करण्यात आलेली पदस्थापना रद्द करण्यात येत असून त्यांच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील.
सुशिलकुमार काशिबाराव नायक (DySP ) यांची उप विभागीय पोलिस अधिकारी, जळगांव शहर (SDPO Jalgaon City) या पदावर करण्यात आलेली पदस्थापना रद्द करण्यात येत असून त्यांच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
प्रदीप ज्ञानेश्वर जाधव (DySP) यांची उप विभागीय पोलिस अधिकारी महाड (SDPO Mahad) या पदावर करण्यात आलेली
पदस्थापना रद्द करण्यात येत असून त्यांच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
भागवत सुपडू सोनवणे (ACP) यांची सहाय्यक पोलिस आयुक्त, नवी मुंबई (ACP Navi Mumbai) या पदावर करण्यात आलेली पदस्थापना रद्द करण्यात येत असून त्यांच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.