(रत्नागिरी)
रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन याचा मान्यतेने शहनुर चिपळूण तालुका तायक्वांडो अकॅडमी याचा वतीने 27 वी खुल्या तायक्वांडो फाईट व पूमसे जिल्हास्तरीय ओपन चॅलेंज तायक्वांदो स्पर्धा 2024 पुष्कर स्वामी मंगल सभागृह बहादूरशेख नाका चिपळूण येथे दिनांक सहा ते आठ जानेवारी 2024 रोजी पार पडले सदर या स्पर्धेत जिल्हा भरातून चारशे ते साडे चारशे खेळाडू सहभाग झाले होते. स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे साळवी स्टॉप, मालगुंड गणपतीपुळे कुवारबाव , टीआरपी, खेडशी शाखेतील एकूण खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोसिएशन अध्यक्ष श्री व्यंकटेश्वरराव कररा,
उपाध्यक्ष श्री विश्वदास लोखंडे, सचिव श्री लक्ष्मण कररा, खजिनदार श्री. शशांक घडशी, श्री संजय सुर्वे, युवा मार्शल आर्ट तायक्वांडो ट्रांनिग सेटरचे अध्यक्ष कॅप्टन कोमल सिंह, उपाध्यक्ष सचिव अथर्व भागवत, संतोष काळे, विकास चव्हाण, संजय साळवी, आदित्य जयस्वाल तसेच कै. अन्नपूर्णा संगीत कला विद्यालय साळवी स्टॉप नाचणे अध्यक्ष श्री अनंत आगाशे ओम साई मित्र मंडळ नाचणे सर्व सभासद, रत्नागिरी तायक्वांडो अकॅडमीचे सचिव शारुख शेख, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष, प्रशांत मकवना, ड्रीमलेंड विद्यालयाचा प्राचार्य पूनम शेट्ये व जिल्यातील सर्व तायक्वांडो परिवार विजेते सर्व खेळाडूंना युवा मार्शल आर्ट तायक्वांदोचे प्रमुख प्रशिक्षक राम कररा यांनी विजेते सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पदक प्राप्त खेळाडूची यादी
पूमसे प्रकारातील सुवर्णपदक विजेते खेळाडू
मंथन आंबेकर, मयुरी कदम, भार्गवी पवार, अस्मि साळुंखे, आराध्य तहसीलदार, संस्कृती सपकाळ, उत्कर्ष शेट्ये, अमय पाटील, वेदांत देसाई, नुपूर दप्तरदार, उपर्जणा कररा, सई सुवरे
पूमसे रौप्य पदक विजेते खेळाडू
स्पृहा पोंक्षे, मंथन आंबेकर, अन्वी जाधव, अन्वी तोडणकर, भार्गवी पवार, अस्मि साळुंखे, रिया जाधव, देवयानी कदम, आराध्य तहसीलदार, संस्कृती सपकाळ, उत्कर्ष शेट्ये, नीलाक्षी राहठे, उपर्जन कररा, अमय पाटील, वेदांत देसाई, नुपूर दप्तरदार, योगराज पवार
पूमसे कास्य पदक विजेते खेळाडू
फाईट सुवर्णपदक विजेते
अस्मि साळुंखे, आराध्य तहसीलदार, सई सूवरे, उत्कर्ष शेट्ये, योगराज पवार, रुही कररा, स्पृहा पोंक्षे, साहिल गावडे, ऋतुराज सुर्वे, स्मित दुर्गवळी, स्वरित डांगे
फाईट सुवर्णपदक खेळाडू
मंथनआंबेकर, मयुरी कदम, रिया जाधव, सई सुवारे, संध्या बम, दिव्या गुरवस्व, रा टेरवनकर, ओम करे, युविका गुरव, स्मित दुर्गावळी, शिवम वालकर, नुपूर दप्तरदार, प्रतीक पवार, शशिरेखा कररा, संबोधी जाधव
फाईट रौप्य पदक खेळाडू
स्पृहा पोंक्षे, अन्वी जाधव, मयुरी कदम, रिया जाधव, संस्कृती सपकाळ, आनयी दिवेकर, शिवम दाताल, चिन्मय दुर्गवळी, चिन्मयी गोंनबरे, गार्गी अंब्रे, विघ्नेश खेडेकर, देवांश शिंदे, रुही कररा
फाईट कास्य पदक विजेते खेळाडू
आरहा आयरे , प्रीत पोद्दार, स्वरा गोंनबरे, स्वारीत डांगे, पार्थ पडवळ, अभिजीत सागवेकर