मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित)
एकूण जागा – 670
नोकरी ठिकाण – महाराष्ट्रात कोठेही
रिक्त जागा
प्रवर्ग | एकूण जागा |
अनुसूचित जाती (SC) | 85 |
अनुसूचित जमाती (ST) | 56 |
विमुक्त जाती (अ) (NT- A) | 17 |
भटक्या जाती (ब) (NT – B) | 15 |
भटक्या जाती (क) (NT – C) | 19 |
भटक्या जाती (ड) (NT-D) | 13 |
विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 16 |
इतर मागास प्रवर्ग (OBC) | 129 |
ईडब्ल्यूएस (EWS) | 67 |
अराखीव (Open) | 253 |
एकूण | 670 |
शैक्षणिक पात्रता /Qualification –
iploma/BE/B.Tech in Civil तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता.
वयोमर्यादा / Age Limit –19 ते 38 इतर नियमानुसार सूट
अर्ज करण्याची कालावधी – 21 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024
अर्ज शुल्क – Open – 1000/- इतर 900/-
विषय | प्रश्न | गुण | माध्यम | कालावधी |
मराठी भाषा | 10 | 20 | मराठी | 2 तास |
इंग्रजी भाषा | 10 | 20 | इंग्रजी | |
सामान्य ज्ञान | 10 | 20 | मराठी व इंग्रजी | |
बुद्धीमापन चाचणी | 10 | 20 | ||
तांत्रिक प्रश्न | 60 | 120 | इंग्रजी | |
एकूण | 100 | 200 |
सर्व पदांसाठी मराठी / इंग्रजी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल.परीक्षा राज्यातील निश्चीत केलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल. रसंगणक आधारीत परीक्षेव्दारे (ComputerBasedExamination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ते नुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
बहुपर्यायी रवस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रीकेचे मुल्यांकन करतांना (NegativeMarking)अवलंबण्यात ”येईल.प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता २५ टक्के किंवा % एवढे गुण एकुण गुणांमधुन वजा / कमी करण्यात येतील.
जाहिरात डाउनलोड करा : jalsandharan-padbharti-2023
अधिकृत संकेतस्थळ : https://swcd.maharashtra.gov.in/en