Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 45
Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 25

(मुंबई)
मुंबईत प्रवेश करण्यासाठीचा पथकर गेल्या २१ वर्षांत दुपटीहून अधिक झाला आहे. चारचाकीसाठी सन २००२मध्ये २० रुपये असलेला पथकर सध्या ४० रुपये आहे. आता १ ऑक्टोबरपासून तो ४५ रुपये होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी (एमएसआरडीसी) एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून हा पथकर वसूल केला जातो.
मिनी बस : ६५
ट्रक : १३०
वाढीव दर (रुपयांत)
चारचाकी : ४५
मिनी बस : ७५
अवजड वाहन : १९०