महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (महापारेषण) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 592 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
महापारेषण स्टेनोग्राफर भरती 2023
एकूण पदे : 592
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन / दूरसंचार) | 396 |
उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | 39 |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | 137 |
कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | 26 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन / दूरसंचार) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech इलेक्ट्रिकल) / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन |
उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech इलेक्ट्रिकल) |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech इलेक्ट्रिकल) |
कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी (B.E. / B.Tech इलेक्ट्रिकल) |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (IBPS द्वारे)
नोकरीचे ठिकाण : मुंबई
वेतन श्रेणी : दरमहा 49,210/- ते 1,54,930/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : mahatransco.in
महापारेषण भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
- अधिकृत PDF मध्ये सांगितल्या प्रमाणे उमेदवारांनी स्कॅन केलेले फोटो आणि सही तसेच इतर कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF 1 पहा
जाहिरात PDF 2 पहा
जाहिरात PDF 3 पहा
जाहिरात PDF 4 पहा
ऑनलाइन अर्ज
अधिकृत वेबसाइट