भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 119 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
https://exmegov.com/ या संकेतस्थळावर 18 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत.
एकूण पदे : 119
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
डिप्लोमा ट्रेनी | 86 |
ITI ट्रेनी | 32 |
स्टाफ नर्स | 01 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शाखा | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
डिप्लोमा ट्रेनी | मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल | मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा |
ITI ट्रेनी | मशिनिस्ट , टर्नर | मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून मशिनिस्ट / टर्नर ट्रेड मध्ये ITI |
स्टाफ नर्स | मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून B.Sc (नर्सिंग) किंवा SSLC + GNM |
वेतन श्रेणी :
- डिप्लोमा ट्रेनी : दरमहा 23,910/- रुपये ते 85,570/- रुपये
- ITI ट्रेनी : दरमहा 16,900/- रुपये ते 60,650/- रुपये
- स्टाफ नर्स : दरमहा 18,750/- रुपये ते 67,390/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
फी :
- खुला प्रवर्ग / OBC : 200/- रुपये
- मागासवर्गीय : फी नाही
अर्ज सुरु होण्याची तारीख : 29 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.bemlindia.in
BEML भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख18 ऑक्टोबर 2023आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा
ऑनलाइन अर्ज
अधिकृत वेबसाइट