https://tafcop.dgtelecom.gov.in/number-listing.php
तुम्ही या वेबसाईटवर ती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमचा मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर तुमच्या नावावर ती असेल तोच मोबाईल नंबर टाकायचा. याला वेळ लागू शकतो. आपला ओटीपी आल्यानंतर व्हॅलिडेट ओटीपी ऑप्शनवर क्लिक करायचं तुमच्या समोर असेल तिथं लिस्ट ऑफ मोबाईल नंबर दिसेल तर माझा आवडती कोणतेही इतर सिमकार्ड नाहीयेत तर तुमचं नाव व नंबर मोबाईल नंबर दिसले तर चे नंबर तुम्हाला तुमचं नाव वरती नाहीये असं तुम्हाला वाटत असेल कि हा नंबर आपल्या नावाचा नाहीये तर तुम्हाला तो नंबर डिलीट करायचा आणि रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक केलं की तुमचा रिपोर्ट होईल व तो पुढे बंद करण्यासाठी जाईल
या नवीन TAF-COP Portal चे फायदे
♦ या वेबसाईटचा वापर करुण तुम्ही तुमच्या आधार कार्ड (नावावर) वर किती सिम कार्ड Active आहेत ते चेक करु शकता.
♦ तुमच्या नावावर जर कोणता बंद पडलेला मोबाईल नंबर नोंद असेल तर तो तुम्ही काडून टाकण्यासाठी सांगू शकता.
♦ गैर मार्गे जर तुमच्या नावावर कोणी सिम कार्ड रजिस्टर केले असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही रिपोर्ट करु शकता.
♦ दुसऱ्यांच्या नावाचा किंवा डॉक्यूमेंटचा गैर वापर करुण जे फ्रॉड केले जातात, त्याला नक्कीच या पोर्टल द्वारे आळा बसेल.
♦ सध्याच्या नियमानुसार एक व्यक्ती जास्तीत जास्त 9 सिम कार्ड आपल्या नावावर नोंद करु शकतो. 9 पेक्षा जास्त जर सिम कार्ड तुमच्या नावावर ऍक्टीव्ह झाल्यास हे पोर्टल तुम्हाला अलर्ट करते.
या TAF-COP Portal चा उपयोग कसा करायचा?
STEP 1 : https://tafcop.dgtelecom.gov.in/ या लिंक वर क्लिक करा.
STEP 2 : वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे पेज OPEN होईल. तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि Request OTP वर Click करायचे आहे. Request OTP वर Click केल्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक OTP प्राप्त होईल.
STEP 3 : आता तुमच्या समोर खालील प्रमाणे पेज OPEN होईल तिथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अलेला OTP टाकायचा आहे. आणि Validate बटन वर क्लिक करायचे आहे.
STEP 4 : खालील प्रमाणे तुमच्या डॉक्यूमेंटशी किंवा तुमच्या नावावर जितके सिम कार्ड रजिस्टर आहेत ते तिथे दाखवले जातील.
STEP 5 : तुमच्या समोर दिसणाऱ्या नंबरपैकी एखादा नंबर तुमचा नसेल किंवा तो नंबर बंद पडला असेल तर तुम्हील खाली दिलेले पर्याय निवडू शकता. आणि रिपोर्ट करु शकता.