भारतीय खाद्य निगम (Food Corporation Of India) मध्ये तब्बल 5043 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 5043
• पदाचे नाव : AG-III (तांत्रिक, सामान्य, खाते, डेपो), JE (EME), JE (सिव्हिल), हिंदी टायपिस्ट AG-II, स्टेनो ग्रेड-II.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : https://fci.gov.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : https://drive.google.com/file/d/1AJrsqjVpcc_nSr5jAXMY1jNhIHPRlXDO/view
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2022
• निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (प्राथमिक आणि/ किंवा मुख्य), कौशल्य चाचणी / प्रकार चाचणी (पदासाठी आवश्यक असल्यास), कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय चाचणी.