पत्रकारितेची तत्वे आणि धोरणे कायम उंच रहावीत म्हणून रत्नागिरी 24 न्युजने सदैव सतत प्रयत्न केले आहे. वाचकांशी जुळलेली नाळ आणि शासन प्रशासनावर जागत्या रुपात असलेली नजर यामुळे अल्पावधीच रत्नागिरी 24 न्युजने वेगळे स्थान निर्माण केले आहे. रत्नागिरी 24 न्युज परिवारातील सर्व सदस्यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
– उत्तर जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव, VBA