रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ शहर शिवसेना रत्नागिरी यांच्यातर्फे ग्रामदैवत श्रीदेव भैरीला, माननीय आमदार उदय सामंत यांना दीर्घायुष्य मिळो म्हणून अभिषेक व प्रार्थना करण्यात आली.
त्यानंतर रिमांड होम रत्नागिरी येथे लहान मुलांना चॉकलेट, खाऊ व बिस्कीट पुडे वाटप करण्यातआले . त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिन बंदरकर, नगराध्यक्ष बंडयाशेठ साळवी, नगराध्यक्ष रोशन फळके, उपजिल्हाप्रमुख संजीव साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, माजी नगराध्यक्ष राहुलजी पंडित ,विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद जी शेरे साहेब, महिला संघटक मनिषा बामणे, जिल्हा समन्वयक शिल्पाताई सुर्वे, युवा सेना तालुका अधिकारी तुषार साळवी, युवा सेना शहर अधिकारी अभिजीत दूडे , उपशहर प्रमुख प्रशांत साळुंखे ,बावा चव्हाण, नगरसेविका श्रद्धा हळदणकर , लांडे सर, विभाग प्रमुख सलील दफळे ,मोहन नायर, नगरसेवक नितीन तळेकर, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र शेटे ,उपविभाग प्रमुख मोठ्या मोरे ,राणा भिस ,उपविभाग प्रमुख सुनील शिवलकर, दीपक कदम ,नदाफ मौलवी, बारक्या हळदणकर उन्नती कोळेकर, प्रिया साळवी प्रियांका गावडे, राजेंद्र नेरकर ,सुधाकरराव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते