(चिपळूण)
चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.११ जुलै रोजी मा. आमदार रमेश कदम यांनी चिपळूण शहरातील नागरिकांच्या प्रलंबित कामासंदर्भात नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, शिरीष भाऊ काटकर, किशोर रेडीज, बिलाल पालकर, उदय ओतारी, इम्रान कोंडकरी, विलास चिपळूणकर, रमेश खळे, रतन पवार, विजय गांधी, किसन चिपळूणकर, पळसे सर, कादीर मुकादम, सीमाताई चाळके, प्रणिती घाडगे, पूनम भोजने, मनिषा जाेगळे, नयनेश तांबडे, सचिन साडविलकर, अक्षय केदारी, बरकत पाते, खालीद परकार, रघुनाथ भालेकर, विनायक पाटेकर तसेच शहरातून असंख्य नागरिक व महिला उपस्थित होत्या.