देशात कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून दर दिवशी 4 लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या या काळात जनधन खात्यांमध्ये वाढ झाली आहे. या कठीण काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, यासाठी सरकार आणि बँका ग्राहकांना सुविधा पुरवत आहेत. तुम्ही आता घरबसल्या तुमच्या जनधन खात्यात (JanDhan Account) किती पैसे (Balance) आहेत हे माहीत करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. चला तर जाणून घेऊया, घरबसल्या खात्यातील बॅलन्सची माहिती कशी घ्यायची.
तुम्ही दोन पर्यायांपैकी एक निवडून तुमच्या जनधन खात्यातील बॅलन्सची माहिती मिळवू शकता. पहिला आहे पीएफएमएस पोर्टल आणि दुसरे म्हणजे मिस्ड कॉलच्या माध्यमातून.
1. पीएफएमएस (PFMS) पोर्टल-
पीएफएमएस पोर्टलवरून माहिती मिळवायची असल्यास तुम्हाला या https://pfms.nic.in/
2. मिस्ड कॉल-
नवीन जनधन खाते कसे उघडायचे?
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या (Pradhan Mantri Jandhan Yojana) माध्यमातून देशातील गरीब लोकांचे खाते झिरो बॅलेन्सवर बँक, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडले जाते.
-तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर नजीकच्या बँकेत जा. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा.