गुरुवारी कुलाबा पोलिसांनी 750 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आपली साक्ष देताना या अधिकाऱ्याने संजय राऊत यांच्यासाठी एस. रहाटे या नावाने तर खडसेंसाठी खडासने या नावाचा वापर करुन हे दोघेही समाजविघातक कृत्य करीत असल्याचे शुल्का यांनी भासवले असल्याचे सांगितले.
Welcome... https://ratnagiri24news.com 'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा. - टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
© 2021 Ratnagiri 24
© 2021 Ratnagiri 24
Alert ! You cannot copy content of this page
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !