(गावखडी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथून गावखडी ते अक्कलकोट दि. 24 नोव्हें. ते दि 11 डिसें. रोजी मनोरथपूर्ती महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तगणांचे मनोरथ सिध्द करणारी ही यात्रा मनोरथपूर्ती महापदयात्रा म्हणून ओळखली जाते. या महापदयात्रेचा तपशील पुढीलप्रमाणे-
दि.24 नोव्हेंबर गावखडी – प्रारंभ दु.4वा. निवास स्थान गोळप
दि 25 नोंव्हेबर रत्नागिरी, निवास स्थान हातखंबा
दि26 नोव्हेंबर नाणिज, निवास स्थान करंजारी
दि27 नोव्हेंबर दाभोळ, निवास स्थान साखरपा
दि28 नोव्हेंबर आंबा, निवास स्थान मलकापूर
दि29 नोव्हेबर बाबवडे,निवास स्थान पैजारवाडी
दि 30 नोव्हेंबर कोल्हापूर पंच गंगा काठी, निवास स्थान कोल्हापूर
दि 1 डिसेंबर हातकणंगले, निवास स्थान जयसिंगपूर
दि 2 डिसेंबर मिरज, भोसेगाव
दि 3 डिसेंबर कुची, निवास स्थान शेळके वाडी
दि4 डिसेंबर जुनुनी, निवास स्थान पाचंगाव
दि 5 डिसेंबर सांगोला, निवास स्थान आंधळगाव
दि6 डिसेंबर गणेश वाडी, निवास स्थान माचनुर
दि7 डिसेंबर सोहाळे, निवास स्थान थोरली कामती
दि 8 डिसेंबर तीन्हे, निवास स्थान सोलापूर
दि9 डिसेंबर कुंभारी, निवास स्थान तोगराळी
दि 10 डिसेंबर कोन्हाळी, निवास स्थान कोन्हाळी
दि11 डिसेंबर अक्कलकोट
दि12 डिसेंबर गावखडी सायंकाळी
दि13 डिसेंबर श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे श्री स्वामी पादुकांना मंगल स्थान व पुजन