रत्नागिरी जिल्ह्यात काल सोमवारी लाडक्या गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निबंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला. गणरायाचे आगमन वाजत गाजत झाले. त्याचप्रमाणे विसर्जनही मिरवणुकीने करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होत्या.
लाडक्या बाप्पाला निरोप देतानाचे ही जिल्हयातील बोलकी छायाचित्रे.
[ संगमेश्वर – वाद्री ]
[ संगमेश्वर शहर ]
[ रत्नागिरी – खेडशी ]
[ रत्नागिरी – हातखंबा ]
[ चिपळूण ]
[ लांजा ]
[ राजापूर ]
[ दापोली ]