Warning: Attempt to read property "child" on null in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 45
Warning: Attempt to read property "child" on null in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 25

देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात समोर आलेल्या आकडेवारीमुळे चिंता अधिक वाढली आहे. देशात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2.14 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. तर कोरोनामुळे 2 लाख 34 हजार 083 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत असतानाच आणखी एका आजाराचा धोका वाढला आहे. कोरोनानंतर आता ‘ब्लॅक फंगस’चा मोठा धोका असल्याचे समोर आल्याने चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीत ‘ब्लॅक फंगसचा’ कहर पहायला मिळत असून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.
डोळे, गळा आणि नाकावर होतो परिणाम
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ‘ब्लॅक फंगस’ म्हणजेच ‘म्यूकोरमायसिस’च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. कोरोनामुळे होणारे हे एक फंगल संक्रमण आहे. यामध्ये डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. सर गंगाराम रुग्णालयातील वरिष्ठ ईएनटी सर्जन डॉ. मनिष मुंजाल यांनी सांगितले की, आम्हाला करोनानंतर होणाऱ्या फंगल संक्रमणात वाढ होताना दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून म्यूकोरमायसिस पीडित सहा रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. मागील वर्षी यामुळे मृत्यूही झाले होते आणि याचा मृत्यू दर देखील अधिक होता. यामुळे कित्येक लोकांना अंधत्व आले होते. तसेच नाक आणि गळ्याचे हाड गळून गेले होते.
या लोकांना अधिक धोका
सर गंगाराम रुग्णालयातील ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. अजय स्वरुप यांनी सांगितले की, मधुमेह असलेल्या कोरोना रुग्णांवर स्टेरॉईडचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. कारण यामुळे ब्लॅक फंगस होण्याची शक्यता आहे. ब्लॅक फंगसची लक्षणे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात. खासकरुन मधुमेह, किडनी, हृदरोग आणि कॅन्सर सारख्या आजारांनी पीडित लोकांमध्ये ही समस्या अधिक असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.