दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री संजयराव कदम यांच्या माध्यमातून कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कुडोशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामपंचायती चे सदस्य यांचे वतीने कुडोशी गावामध्ये कोरोना महामारीचया विळख्यातून काम करणारया अशासेविका धोत्रे मॅडम यांना पी पी किट वाटप करताना अनुसूचित जाती भटक्या जमाती खेड अध्यक्ष श्री विनायक निकम राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे अध्यक्ष शशिकांत कदम ग्रामपंचायती चे सदस्य संजयजी गोमले दिया कोंडविलकर मोरे मॅडम नारायण गोवलकर विश्वास सुर्वे मंगेश कडू प्रदिप कदम राणे तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.