( करिअर )
एकूण जाग : 312
पद क्र., पदाचे नाव, पद संख्या
1 सिनियर मॅनेजर 35
2 मॅनेजर 110
3 असिस्टंट मॅनेजर 160
4 चीफ मॅनेजर 07
Total 312
Indian_Bank_Recruitment_2022_for_312_Specialist_Officers_Posts
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) CA/ICWA किंवा पदवीधर+FRM किंवा बिजनेस/मॅनेजमेंट/एडमिन/फायनान्स/बॅंकिंग/रिस्क मॅनेजमेंट/कॉमर्स पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर अँप्लिकेशन/IT/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग & AI/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा मास कम्युनिकेशन/पत्रकारिता पदव्युत्तर पदवी (ii) 03/05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) CA/CS किंवा बिजनेस/मॅनेजमेंट/एडमिन/फायनान्स/बॅंकिंग/रिस्क मॅनेजमेंट/कॉमर्स पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर+FRM किंवा सांख्यिकी/लागू सांख्यिकी/अर्थशास्त्र / अर्थमिति पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर किंवा B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर अँप्लिकेशन / IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) CA किंवा B.E / B.Tech (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स / केमिकल / टेक्सटाइल /प्रोडक्शन / सिव्हिल). किंवा B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर अँप्लिकेशन / IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) 00/01 वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) पदवीधर+FRM किंवा B.Tech/ B.E./M.Tech/ M.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग & AI) किंवा अर्थशास्त्र / अर्थमिति पदव्युत्तर पदवी (ii) 05/07 वर्षे अनुभव
वयाची अट:
01 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 25 ते 38 वर्षे
पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
पद क्र.3: 20 ते 30 वर्षे
पद क्र.4: 27 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2022
अधिकृत वेबसाईट: www.indianbank.in/