कोव्हिडं-१९ च्या प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्ह्यात वाढत असल्यामुळे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातही कोव्हिडं-१९ चा प्रादुर्भाव वाढत असून त्याबाबत लांजा तालुक्यातील जावडे तसेच साठवली व वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत घेण्यात येणाऱ्या उपायोजना व कोव्हिडं लसीकरणा बाबत आज भेट घेऊन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी आढावा घेतला.
त्याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा साळवी, पूजा आंबोळकर, उप तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, सभापती मानसी आंबेकर, उप सभापती दीपाली दळवी, पं. स. सदस्या लीला घडशी, तालुका आरोग्य अधिकारी मारुती कोरे, डॉ श्रोते, डॉ.पाखरे, डॉ.तावडे, डॉ. कामत, आरोग्य सहाय्यक कदम, श्री.साळुंखे, गोरे, सरपंच आकांक्षा नरसळे, कनिष्ठ सहाय्यक भाबर, सुपरवायझर आकटे, डोर्लेकर, आरोग्य सेविका पाकलवाड, आरोग्य सेवक आंबरे. गवाणकर, सावंत,मदतनीस जाधव, लॅब टेक्निशियन नेमण, सचिन नरसळे व मान्यवर उपस्थित होते.