Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 45
Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 25

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी उपाय व्हॅक्सीन घेणे हा आहे. मात्र, काही लोक व्हॅक्सीनच्या संभाव्या साईड इफेक्टला घाबरतात. हेल्थ एक्सपर्टचे म्हणणे आहे की, व्हॅक्सीनच्या साईड इफेक्टला घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण हे साईड इफेक्ट्स सांगतात की, व्हॅक्सीन तुमच्या शरीरात आपले काम करत आहे किंवा नाही. दुसर्या डोसनंतर काही लोकांना साईड इफेक्ट होतात. कारण पहिल्या डोसनंतर इम्यून सिस्टमने व्हायरसची ओळख पटवलेली असते आणि दुसरा डोस मिळाल्यानंतर यावर वेगाने काम करते. याकारणामुळे शरीरात तापमान वाढते आणि ताप, थकवा किंवा वेदना जाणवते. काही लोकांना रॅशेज सुद्धा येतात. यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊ शकता.
तर समजा इम्यून सिस्टम काम करत आहे