[ नवी दिल्ली ]
पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आपल्याकडेच रहावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात असतानाचा केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १० राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. तसेच त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्हही गोठवले आहे.
विविध राज्यातील पक्षांवर झालेली कारवाई
दिल्ली ३३, उत्तर प्रदेश १०, आसाम ९, जम्मू भारत निर्वाचन आयोग काश्मीर ८, बिहार ६, आंध्र प्रदेश ५, ओरिसा ३, गुजरात ३, केरळ ३, तामिळनाडू ३, मध्य प्रदेश ३, पश्चिम बंगाल २, मिझोराम २, कर्नाटक २, हरयाणा २, पंजाब १, हिमाचल प्रदेश १, राजस्थान १, झारखंड १, मेघालय १, उतराखंड १
महाराष्ट्रातील १० पक्ष
भारतीय आवाज पार्टी – मुंबई
वॉर वेतरणा पार्टी – मुंबई
जनादेश पक्ष – मुंबई
न्युज कॉंग्रेस – मुंबई
पीपल्स पॉवर पार्टी – मुंबई
राष्ट्रीय लोक जागृती पार्टी – ठाणे
शेतकरी विचार दल – अहमदनगर
भारतीय राष्ट्रीय स्वदेशी कॉंग्रेस – पुणे
विदर्भ विकास पार्टी – नागपूर
विदर्भ राज्य पार्टी – नागपूर