महानगरपालिका, मुंबई (Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 25
• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• वयोमर्यादा : 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
• अर्ज शुल्क : 500/- रुपये + 18% GST.
• वेतनमान (Pay Scale) : 1,00,000/- रुपये.
• नोकरीचे ठिकाण : मुंबई
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
• जाहिरात पहाण्यासाठी : https://drive.google.com/file/d/1HfKjSjQE3KRKUPYq8vKTigRluY63c7tG/view
• अर्ज करण्याचा शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2022
• अर्ज मिळण्याचे व अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई – 400 002.