(मनोरंजन)
या वर्षातील बहुप्रतिक्षित व बहुचर्चिच असा ‘मणिरत्नम’ ‘पोनियिन सेल्वन – भाग १’ या – सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. मॅग्नम ओपस हे कल्कीच्या सदाबहार तामिळ कादंबरीचे हा सिनेमा आधारित आहे. 1950च्या दशकात यावर मालिका करण्यात आले होती.
या वर्षातील बहुप्रतिक्षित व बहुचर्चिच असा ‘मणिरत्नम’ ‘पोनियिन सेल्वन – भाग १’ या सिनेमाचा टीझर – प्रदर्शित झाला आहे. मॅग्नम ओपस हे कल्कीच्या सदाबहार तामिळ कादंबरीचे हा सिनेमा आधारित आहे. 1950 च्या दशकात यावर मालिका करण्यात आले होती. या ऐतिहासिक सिनेमाचा टीझर आज चेन्नई येथे एका भव्य कार्यक्रमात स्टार कास्ट आणि टीमसह लाँच करण्यात आला.
या सिनेमात दिग्गज अभिनेते सुपरस्टार अमिताभ बच्चन, महेश बाबू, सुरिया, मोहनलाल आणि रक्षित शेट्टी यांच्या हस्ते टीझरचे डिजिटल अनावरण करण्यात आले. हा सिनेमा 10व्या शतकातील चोल साम्राज्याच्या सत्ता संघर्षाभोवती फिरतो आणि दोन टप्प्यात तो पडद्यावर येईल. एक प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या या ऐतिहासिक नाटकात ऐश्वर्या राय बच्चन ‘नंदिनी’च्या भूमिकेत, सुपरस्टार विक्रम ‘आदित्य करिकलन’च्या भूमिकेत, कार्ती ‘वंथियाथेवन’च्या भूमिकेत, तृषा कुंदावईच्या भूमिकेत प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत.