(गावखडी /वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यात गावखडी गुरववाडीची जागृत देवस्थान श्री जाकादेवीचा नवरात्र उत्सव विविध कार्यक्रमाने होणार आहे. दि.15 ऑक्टोबर रोजी स.10.वा. आवर्तन पाठ, स.10.30वा. देवीची रुपे लावणे कार्यक्रम, राञी.7.30 वा. आरती, राञी.10वा.स्थानिक भजन, दि.16ऑक्टोबर रोजी स. 8वा. आवर्तन पाठ, राञी 7.30वा. आरती, राञी10.वा. स्थानिक भजन, दि.17ऑक्टोबर रोजी स.8वा. आवर्तन पाठ, राञी 7.30वा., आरती, राञी 10.वा.स्थानिक भजन, दि.18 ऑक्टोबर रोजी स.8.वा. आवर्तन पाठ, राञी 7.30 वा.आरती, राञी 10.वा. स्थानिक भजन.
दि.19 ऑक्टोबर रोजी स.8 वा.आवर्तन पाठ, स.10.30वा. होमहवन कार्यक्रम, दु.1.30 वा.आरती, राञी 7.30वा. आरती, राञी 10वा. स्थानिक भजन, दि.20 ऑक्टोबर रोजी स.8 वा.आवर्तन पाठ, राञी 7.30वा.आरती, राञी 10वा. स्थानिक भजन, दि.21ऑक्टोबर रोजी स.8वा. आवर्तन पाठ, राञी7.30वा. आरती, राञी10वा. स्थानिक भजन.
दि.22ऑक्टोबर रोजी स.8वा. आवर्तन पाठ, राञी 7.30वा.आरती, राञी 10वा. स्थानिक भजन, दि.23 ऑक्टोबर रोजी स.8वा. आवर्तन पाठ,दु.1वा. सत्यनारायण महापुजा, दु.2.30वा. आरती, राञी 7.30वा. आरती, राञी 10वा. स्थानिक भजन, या कार्यक्रमाचा भाविकानी लाभ घ्या असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री पदमाकर तोडणकर यानी केले
फोटो: गावखडीची जागृत देवस्थान श्री जाकादेवीचे टिपलेले छायाचिञ
(छायाचित्र – दिनेश पेटकर, गावखडी)