Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 45
Notice: Trying to get property 'child' of non-object in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 25

देशभरात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमधे तरुणांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त आहे. याचा सर्वाधिक फटका तरुणांना बसला आहे. याचे कारण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने उलगडले आहे. ते म्हणाले, तरुणांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असावी आणि त्यामुळेच लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय “पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील डेटा तपासून पाहिला असता यामध्ये वयात जास्त फरक असल्याचे दिसत नाही. प्रतिकूल परिणामासाठी ४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक जास्त असुरक्षित असतात असे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.
नव्या प्रकारानेही वाढले बाधित