महाराष्ट्र राज्याची अशी वेबसाईट आहे जी महाराष्ट्रातील नागरिकांना 7/12 उतारा, 8A उतारा आणि मालमत्ता पत्रक property card ऑनलाइन प्रदान करते. या वेबसाईटवर दर्शविलेली सातबारा, ८अ व मालमत्ता पत्रक संबंधित माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही. आपल्याला आपल्या जमिनी बद्दल फक्त माहिती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी तलाठी कार्यालय सज्जा येथे जाण्याची काहीच गरज नाही. आपल्या जमिनी संबंधित माहिती जसे गाव नमुना नंबर 8अ सातबारा उतारा मलमत्ता पत्रक महाभुलेख वेबसाईटवर सहज मिळते.
सातबारा उतारा पाहणे
Image Credit- bhulekh.mahabhumi.gov.in |
स्टेप – ४ : सर्व प्रथम ७/१२ वरती क्लिक करा त्यानंतर जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडा आणि त्यानंतर गाव निवडा, त्यांनतर तुम्हाला सर्वेनंबर, गट नंबर, अक्षरी सर्वेनंबर/गटनंबर, पहिले नाव, मधले नाव, आडनाव, संपुर्ण नाव असे पर्याय दिसतील, यापैकी जे उपलब्ध असेल ते तुम्ही निवडा म्हणजे त्यावर क्लिक करा इथे मी आडनाव निवडले आहे.
स्टेप – ५ : त्यानंतर खाली दिलेल्या जागेत आडनाव टाका ते मराठी किवा इंग्रजीमधे टाकले तरी चालेल आडनाव टाकल्यानंतर पुढे शोधा असे येईल त्यानंतर शोधावर क्लिक करा.
Image Credit- bhulekh.mahabhumi.gov.in |
स्टेप – ७ : त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकल्यावर ७/१२ पहा असे दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर ‘Please verify’ असे दिसेल तिथे Captcha (कॅपचा) दिसेल तो जसाच्या तसा टाका.
स्टेप – ८ : डाव्या बाजूला जी आक्षरे दिसत आहेत ती टाका आणि ‘verify Captcha to view 7/12‘ वरती क्लिक केल्यानंतर साताबारा उतारा ऑनलाईन उघडेल.
स्टेप – १ : तुम्हाला ज्या विभागातील ८ अ पहायचा आहे तो किंवा तुमचा विभाग निवडा आणि त्यावर क्लिक करा.
७|१२ व ८अ उतारा मोबईल व कॉम्पुटर मधे मधे कसा सेव्ह करायचा-
सातबारा उतारा उडल्यानंतर जर तुम्ही मोबाइल वर असाल तर शक्यतो ही वेबसाईट गुगल क्रोम मधेच उघडा.
डिजिटल सातबारा मोबाईलमध्ये सेव्ह करण्यासाठी-
सर्वप्रथम सात बाराची वेबसाईट गुगल क्रोम मधे उघडा गुगल क्रोम नसेल तर गुगल प्ले स्टोर मधुन डाऊनलोड करा.त्यांनतर महाभुलेख च्या वेबसाइट वर जाऊन सातबारा उघडा सातबारा उघडल्यावर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजुला 3 डाॅट आहेत.त्यावर क्लिक करा आणि त्यामधे क्लिक केल्यावर share वरती क्लिक करा व त्यानंतर ‘print’ च्या पर्याया वरती क्लिक करा त्यानंतर डाऊनलोड च्या चिन्हा वरती क्लिक करा.त्यांनतर जिथे सातबारा सेव्ह करायाचा आहे तो फोल्डर निवडा आणि print वर क्लिक करा PDF फाईल तुमच्या मोबाइल मधे सेव्ह होईल. सातबारा कॉम्पूटर मधे सेव्ह करण्यासाठी –
महाभूलेखा ची अधिकृत वेबसाइट – https://bhulekh.mahabhumi.gov.in/