(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
कोल्हापूर हून सावर्डे येथे निघालेल्या MH0 5 FD 4455 या स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हरला झोप आल्याने गाडी मयूर बाग येथे ड्रायव्हरने अर्जंट ब्रेक मारल्याने गाडी एक साईटला फिरली गेली व गटारामध्ये गेली. सदर अपघात मयूर बाग येथे संध्याकाळी ६ वाजता झाला.
यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता होती, मात्र थोडक्यात निभावले. या अपघातामध्ये या गाडीमध्ये तीन प्रवासी प्रवास करत होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.