क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेतर्फे ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
(चिपळूण) क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था अध्यक्ष ॲड. राजनदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली क्रिडा…
चिपळूण नागरीला ‘कोकण पतसंस्था भूषण २०२५’ पुरस्कार प्रदान
(चिपळूण) विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी…
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा “मराठा समाज रत्न” पुरस्काराने गौरव
(चिपळूण) छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदू समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी…
चिपळुणातील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल तोडकामाला सुरुवात
(चिपळूण) मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील बहादूरशेखनाका येथील ब्रिटिशकालीन पूल तोडण्यास शुक्रवारपासून…
PPT स्पर्धेत शर्मिला म्हादे जिल्ह्यात प्रथम
(चिपळूण) माध्यमिक शिक्षण विभाग,JSW फाउंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या…
ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी ‘पीएमसी’ची नेमणूक व्हावी; शासनाकडून 152 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध
(चिपळूण) चिपळूण शहरातील 152 कोटी रुपये खर्चाच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेकरिता व्यवस्थापन तज्ज्ञ…
आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल शशिकांत चव्हाण यांचा सत्कार
(चिपळूण) शिव आरोग्य सेना रत्नागिरी जिल्हा सह समन्वयक श्री.शशिकांत मारुती चव्हाण यांच्या…
वृद्धाचा झाडावरून पाय सरकून कोसळला; उपचारावेळी मृत्यू
(चिपळूण) तालुक्यातील डेरवण येथील मठाच्या बाजूस असलेल्या जंगलात जळावू लाकूड तोडणीसाठी गेलेल्या…
राज्याबाहेरील शालेय अभ्यास दौऱ्यासाठी चिपळूण मांडकी खूर्द शाळेतील विद्यार्थी तसेच मुख्याध्यापकांची निवड
(चिपळूण) राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी चिपळूण तालुक्यातील मांडकी खूर्द शाळेतील…
चिपळुणात महिलेला २० लाखांचा गंडा घालणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी) गुंतवणूक केलेल्या रकमेवर दर दिवशी चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवत एका…

