(मुंबई)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसला आहे. ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसेना ज्येष्ठ नेते सुभाष देसाई कुटुंबातच फूट पडली आहे.
देसाईंचे पुत्र भूषण देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती आहे. भूषण देसाई यांचा आज (सोमवार) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.