निर्भिडपणा असल्याने एक वर्षात अनेक विषयांवर प्रखर भाष्य केलं. नागरिकांचे प्रश्न उचलून धरणारे, समस्यांना वाचा फोडणारे एकमेव न्युज पोर्टल आहे. वाचनीय मजकूर व सर्वांना समान स्थान देत असल्याने रत्नागिरी 24 न्युज ने विश्वासाहर्तता निर्माण केली आहे. प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
– प्रभारी मुख्याध्यापक सौ. मुनीरा कापडी, जिल्हा परिषद शाळा संगमेश्वर नं.२