(करिअर)
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर 16 हजार ते अडीच लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. यासाठी 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पद संख्या : 11
पदाचे नाव :
महाव्यवस्थापक / General Manager (Property Development)
अतिरिक्त महाव्यवस्थापक / Additional General Manager
अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक / Additional Chief Project Manager (Signal)
व्यवस्थापक / Manager (Administration)
व्यवस्थापक / Manager (Corporate Management Services – CMS)
वरिष्ठ कार्यालय सहाय्यक / Senior Office Assistant (HR)
कनिष्ठ अभियंता (आयटी) / Junior Engineer (IT)
कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant (Public Relation)
मल्टी टास्किंग स्टाफ कम मोटर चालक / Multi-Tasking Staff cum Motor Driver
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
वयोमर्यादा : 30 ते 55 वर्षे
अर्ज शुल्क : 400 रुपये [SC/ST/महिला – 100 रुपये]
नोकरीचे ठिकाण : नागपूर, पुणे.
अधिकृत वेबसाईट : https://www.mahametro.org/
जाहिरात पहाण्यासाठी : https://drive.google.com/file/d/1A2UZtJ_E8LnoFw-qyEMNq8yQZ19GT3XG/view
अर्ज करण्यासाठी : https://recruitment.mahametro.org/?notification=1
वेतनश्रेणी : 16,000 रुपये ते 2,50,000 रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2022