रत्नागिरी तालुक्यातील तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कापडगाव येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदयजी सामंत साहेब यांनी सकाळी भेट घेउन नुकसान झालेल्या भागाची पहाणी करुन तात्काळ नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत केली.
यावेळी प्रभारी प्रांत मोरे मँडम, तहसीलदार शशीकांत जाधव, सर्किल सुरेंद्र कांबळे, तलाठी सौ तारळेकर, ग्रामसेवक शिंदे मँडम, सरपंच विघ्नेश कोत्रे, पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, विभागप्रमुख तात्या सावंत, उपसरपंच सपना पेजे, सदस्य समिक्षा साळवी, प्रांजल पाले, पोलीस पाटील मुग्धा कांबळे, माजी सैनीक दामोदर कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष विश्वास कांबळे, अनिल पाडावे, वसंत साळवी, शांताराम कोत्रे, चंद्रकांत कोत्रे ग्रामस्थ तरुण मंडळी उपस्थित होते.