ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा स्टेशनवर थांबा नसल्याने ही रेल्वे पूर्ण वेगाने धावत होती. परंतु बहानगा स्टेशनजवळून ज्या लूपलाईनवरून कोरोमंडल एक्स्प्रेस जाणार होती, तिथे आधीपासूनच एक मालगाडी उभी होती. त्यामुळे सदर अपघात झाला. या अपघाताच्या 51 तासाच्या बचाव कार्यानंतर आता दोन्ही ट्रॅक पूर्ववत करण्यात आले असून आतापासून रेल्वे वाहतूक सुरू होत असल्याचे सांगत ट्रॅक सुरू होताच रेल्वेमंत्र्यांनी हात जोडले व घटनास्थळी तैनात कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले, त्याचवेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.
#OdishaTrainAccident | Balasore: Both tracks have been restored. Within 51 hours the train movement has been normalised. Train movement will begin from now: Railways minister Ashwini Vaishnaw pic.twitter.com/cg25EE2ts2
— ANI (@ANI) June 4, 2023
Down-line restoration complete. First train movement in section. pic.twitter.com/cXy3jUOJQ2
— Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) (@AshwiniVaishnaw) June 4, 2023