व्यावसायिक पत्रकारितेपेक्षा वैचारिक बौध्दिक, तात्विक आणि समाजहितैशी स्वतंत्र , स्वाभिमानी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा समूह म्हणजेच रत्नागिरी 24 न्युज!
“बहुजन हिताय बहुजन सुखा”साठी आपल्या धारधार लेखनीची तलवार चालविणाऱ्या निर्भीड पत्रकारिता करणारे डिजिटल पत्रकारांनी स्वतंत्र निर्माण केलेलं रत्नागिरी 24 न्युज मीडियाला एक वर्ष पूर्ण होत आहे. रत्नागिरी 24 न्युजच्या पत्रकारांनी लेखणीच्या जोरावर एका वर्षात अनेक विषयांवर आवाज उठवलेला आहे. सामान्य जनतेच्या हक्काचा मीडियातील सर्व सदस्यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक सदिच्छा!
– श्री. अनिल जी. जाधव