Warning: Attempt to read property "end" on bool in /home3/ratnahhxv/public_html/wp-content/themes/jnews/class/ContentTag.php on line 36

(पाली / वार्ताहर)
आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात जमिनीची सुपिकता अद्यापही चांगली असून शेतकर्यांनी खतांच्या संतुलित वापरातून ती कायम राखण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीची मृदा चाचणी करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकर्याला आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपली प्रगती साधून शाश्वत आर्थिक लाभाची शेती करता येईल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुराडे यांनी केले.
जिल्ह्यात तिवंडेवाडी रत्नागिरी, कशेळी वरचीवाडी,राजापूर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी शिरगाव सरपंच फरीदा काझी, रज्जाक काजी, कृषी उपसंचालक उर्मिला चिखले, उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटयेचे कृषी विद्यावेता डॉ. माळशे, कीटक शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये, कृषी अधिकारी माधव बापट, जिल्हा मृदा सर्वेक्षणचे शेट्ये, कशेळीचे माजी सरपंच रविंद्र डूकळे, सदस्य अनंत फणसे व पोलिसपाटील राजन आगवेकर, कृषिसेवक व्ही. आर. शिंदे तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सुहास ठीक यांचे आंबा बागेत माती नमुने काढणे प्रात्यक्षिक व तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. जमिनीची सुपीकता वाढविणे व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
उपस्थित शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वाटप करून जमिनीच्या आरोग्य विषयक माती परिक्षणाचे महत्व, जमीन सुपीकता निर्देशांक व जमीन आरोग्य पत्रिका आधारित खतांचा संतुलित वापराविषयी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय खत वापरायचे फायदे या विषयी तसेच खतांचे विविध संयोजन पर्यायकरिता कृषिक अॅप कसे वापरावे तसेच मुख्यमंत्री शेततळे, वनराई बंधारे, स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना विषयी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.