(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचेमार्फत शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी परिसरात कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचे भुमिपूजन समारंभ मंगळवार दिनांक २६ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता अनिल परब, मंत्री, परिवहन, संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री, रत्नागिरी, उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य, प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री, नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार आहे, असे प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी यांनी कळविले आहे.